E-PaperTop News

राष्ट्रपतीपदक पुरस्कार प्राप्त पोलीस उपनिरीक्षक प्रकाश वाघमारे यांचा फकिरा कादंबरी देऊन सन्मान…!!💐🙏

राष्ट्रपतीपदक पुरस्कार प्राप्त पोलीस उपनिरीक्षक प्रकाश वाघमारे यांचा फकिरा कादंबरी देऊन सन्मान…!!💐🙏

लोणावळा: 06/05/25 – प्रतिनिधी (माझा इंडिया न्यूज) शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या वतीने लोणावळा पोलिस्टेशन या ठिकाणी कार्यरत असलेले कर्तव्य दक्ष पोलिस उपनिरीक्षक प्रकाश वाघमारे यांचा सन्मान सा लो डॉ आण्णा भाऊ साठे लिखित “फकीरा” कादंबरी भेट देऊन सन्मान करण्यात आला.

यावेळी शिवशाही व्यापारी संघ संस्थापक अध्यक्ष लोकसेवक युवराज दाखले, प्रदेश सचिव सुरज आण्णा कांबळे,मावळ लोकसभा अध्यक्ष कृष्णा साबळे, पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष शिवाजीराव खडसे,आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button