
शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या *सोलापूर जिल्हा उपाध्यक्षपदी संपत गजराबाई अंधारे* यांची नियुक्ती जाहीर💐🙏
मुंबई 07/05/25 -प्रतिनीधी (माझा इंडिया न्यूज) शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा लोंढे व प्रदेश सचिव सुरज आण्णा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर जिल्हा अध्यक्ष बालाजी देवकाते यांच्या सोबतीला सोलापूर जिल्हा उपाध्यक्षपदी *श्री संपत अंधारे* यांची नियुक्ती संस्थापक अध्यक्ष लोकसेवक युवराज दाखले यांनी जाहीर केली.
नवनियुक्त सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष *श्री संपत अंधारे* यांनी सर्वसामान्य जनता, व्यापारी वर्ग, दिव्यांग बांधव, तृतीयपंथी भगिनी यांचे प्रश्न शासन दरबारी मांडून ते सोडविण्यासाठी सदैव कटिबद्ध राहण्याच्या सूचना व विनंती दाखले यांनी करून शिवशाही व्यापारी संघ उपनेत्या उषाताई कांबळे यांनी शुभेच्छा दिल्या.
*शुभेच्छा देण्यासाठी संपर्क नंबर 92844 61094*
♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️