E-PaperTop News

शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या पिंपरी चिंचवड शहर महिला आघाडी उपाध्यक्षपदी सुरेखा भिमराव कोळी यांची नियुक्ती जाहीर💐

शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या पिंपरी चिंचवड शहर महिला आघाडी उपाध्यक्षपदी सुरेखा भिमराव कोळी यांची नियुक्ती जाहीर💐

पिंपरी :  07/05/25 -प्रतिनीधी (माझा इंडिया न्यूज),  शिवशाही व्यापारी संघ पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष शिवाजीराव खडसे यांच्या नेतृत्वाखाली पुणे जिल्हा अध्यक्ष गणेश कलवले यांच्या सुचनेने महिला आघाडी पिंपरी चिंचवड शहर अध्यक्षा दिपाली ताई लोंढे यांच्या सोबतीला सुरेखा भिमराव कोळी यांची नियुक्ती संस्थापक अध्यक्ष लोकसेवक युवराज दाखले यांनी जाहीर केली.

नवनियुक्त पदाधिकारी सुरेखा कोळी यांनी सर्वसामान्य जनता, व्यापारी वर्ग, दिव्यांग बांधव, तृतीयपंथी भगिनी यांचे प्रश्न शासन दरबारी मांडून ते सोडविण्यासाठी सदैव कटिबद्ध राहण्याच्या सूचना दाखले यांनी देऊन पुढील राजकीय व सामाजिक कार्यासाठी उपनेत्या उषाताई कांबळे यांनी शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button