E-PaperTop News

सकल हिंदू समाजाच्या निषेध मोर्चाला शिवशाही व्यापारी संघ व सकल मातंग समाजाचा सक्रिय सहभाग घेऊन पाठिंबा:- लोकसेवक युवराज दाखले

सकल हिंदू समाजाच्या निषेध मोर्चाला शिवशाही व्यापारी संघ व सकल मातंग समाजाचा सक्रिय सहभाग घेऊन पाठिंबा:- लोकसेवक युवराज दाखले

पिंपरी -प्रतिनीधी, काश्मीर मध्ये झालेल्या पर्यटकांवरील भ्याड हल्याच्या निषेधार्थ पिंपरी चिंचवड शहरातील मेन बाजार मार्केटमध्ये साईचौक, शगुन चौक मार्गे सकल हिंदू समाजाचा निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.

या निषेध मोर्चात जेष्ठ नेते नानासाहेब कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सकल मातंग समाज व शिवशाही व्यापारी संघाचे पदाधिकारी यांनी सक्रिय सहभाग घेतला यावेळी जेष्ठ नेते नानासाहेब कांबळे, शिवशाही व्यापारी संघ संस्थापक अध्यक्ष लोकसेवक श्री युवराज दाखले, प्रदेश सचिव सुरज आण्णा कांबळे, उपनेत्या उषाताई कांबळे, दिपाली लोंढे,लहुजी ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष सतिश भवाळ, शिवशाही व्यापारी संघ पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष शिवाजीराव खडसे, युवक आघाडी पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष ऋषिकेश वाघमारे, अनिल तांबे, प्रदेश उपाध्यक्ष मंगेश डाखोरे, पुणे जिल्हा अध्यक्ष गणेश कलवले, मावळ लोकसभा अध्यक्ष कृष्णा साबळे, महीला आघाडी अध्यक्षा भारती ताई चांदणे,आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button