E-PaperTop News

शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या प्रदेश सचिवपदी सुरज आण्णा कांबळे यांची नियुक्ती जाहीर.

शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या प्रदेश सचिवपदी सुरज आण्णा कांबळे यांची नियुक्ती जाहीर.

मुंबई:- प्रतिनिधी, शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा लोंढे व उपनेत्या उषाताई कांबळे यांच्या सोबतीला प्रदेश सचिवपदी सुरज (आण्णा) कांबळे यांची नियुक्ती संस्थापक/अध्यक्ष लोकसेवक युवराज दाखले यांनी मुंबई मध्यवर्ती कार्यालयातून जाहीर केली.

नवनियुक्त प्रदेश सचिव सुरज आण्णा कांबळे यांनी सर्वसामान्य नागरिक, व्यापारी वर्ग, दिव्यांग बांधव, तृतीयपंथी भगिनींनचे प्रश्न शासन दरबारी मांडून ते सोडविण्यासाठी सदैव कटिबद्ध राहण्याच्या सूचना दाखले यांनी देऊन पुढील राजकीय व सामाजिक कार्यासाठी *शिवशाही व्यापारी संघ पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष शिवाजीराव खडसे यांनी शुभेच्छा दिल्या.*

*नवनियुक्त शिवशाही व्यापारी संघ प्रदेश सचिव सुरज आण्णा कांबळे यांना शुभेच्छा देण्यासाठी संपर्क:-8600207254*
♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button