
मंत्रालयातील उपाहारगृहात अपुरा मनुष्यबळ व तुटलेल्या ताटलीत जेवण देणार्या ठेका रद्द करा – लोकसेवक युवराज दाखले
मुंबई : २२ एप्रिल -प्रतिनीधी (माझा इंडिया न्यूज) , मुंबई मंत्रालयातील उपाहारगृहात मंत्री मंडळाची बैठक असल्याने नागरिकांची वर्दळ वाढली होती. या निमित्ताने उपाहारगृह व्यवस्थापकाने योग्य नियोजन करणं गरजेचं होतं परंतु अपुरा मनुष्यबळ वापरून तसेच तुटलेल्या ताटलीत जेवण देऊन फार मोठा अपमान करण्यात आला आहे.
तरी सदरील उपहारगृह चालकाचा ठेका रद्द करून त्यावर कार्यवाही करावी अशी मागणी शिवशाही व्यापारी संघ संस्थापक अध्यक्ष लोकसेवक युवराज दाखले यांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडे केली आहे.
https://sarthifishmerchant.in