
ज्ञानगंगा फाउंडेशन व लोकमान्य मेडिकल फाउंडेशन मोफत रोगनिदान शिबिर – श्री अण्णासाहेब कसबे
पिंपरी चिंचवड :15/01/25 प्रतिनिधी (माझा इंडिया न्यूज)ज्ञानगंगा फाउंडेशन व लोकमान्य मेडिकल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आनंदनगर या ठिकाणी सर्व रोग तपासणी मोफत शिबिर घेण्यात आले या शिबिराला लोकमान्य मेडिकल फाउंडेशन चे डॉक्टर व त्यांची सर्व टीम या यांनी अतिशय चांगल्या प्रकारे तपासणी केली रुग्णांना गोळ्या औषधे , रक्त तपासणी , एक्स-रे, बीपी चेक, डायबिटीस चेक अप आणि त्यांना योग्य ते मार्गदर्शन करून जवळजवळ १५० पेशंटची तपासणी केली या कामात ज्ञानगंगा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अण्णासाहेब कसबे व त्यांचे सहकारी यांनी सहभाग घेतला होता शिबीर अतिशय चांगल्या प्रकारे पार पडले