E-PaperTop News

शिवशाही व्यापारी संघाचे विजय देवरे यांचा जन्मदिवस उत्साहात साजरा:- अश्विन खुडे

शिवशाही व्यापारी संघाचे विजय देवरे यांचा जन्मदिवस उत्साहात साजरा:- अश्विन खुडे

पिंपरी – : 02/06/25 , प्रतिनीधी  ( माझा इंडिया न्यूज) , शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेचे पुणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष विजय देवरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शिवशाही व्यापारी संघ युवक आघाडी पुणे जिल्हा अध्यक्ष अश्विन खुडे यांनी गुलाब पुष्पाची कुंडी भेट देऊन केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला.

यावेळी लहुजी ब्रिटिश संस्थापक अध्यक्ष सतिष भवाळ, शिवशाही व्यापारी संघ संस्थापक अध्यक्ष लोकसेवक युवराज दाखले, पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष शिवाजीराव खडसे, शिवशाही व्यापारी संघ युवक आघाडी आणि जिल्हाध्यक्ष अश्विनी खुडे, नवनियुक्त चिंचवड विधानसभा अध्यक्ष सचिन झेंडे,यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button