E-PaperTop News

शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या लोणावळा शहर अध्यक्षपदी तुषार प्रकाश सावंत यांची नियुक्ती जाहीर💐🙏

शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या लोणावळा शहर अध्यक्षपदी तुषार प्रकाश सावंत यांची नियुक्ती जाहीर💐🙏

 

मुंबई – 03/06/25 ; प्रतिनीधी, ( माझा इंडिया न्यूज) शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेचे मावळ लोकसभा अध्यक्ष कृष्णा साबळे यांच्या नेतृत्वाखाली
लोणावळा शहर अध्यक्षपदी श्री तुषार प्रकाश सावंत यांची नियुक्ती संस्थापक अध्यक्ष लोकसेवक युवराज दाखले यांनी मुंबई मध्यवर्ती कार्यालयातुन जाहीर करण्यात आली.

नवनियुक्त लोनावळा शहर अध्यक्ष तुषार सावंत यांनी सर्वसामान्य नागरिक, व्यापारी वर्ग, माता भगिनी, दिव्यांग बांधव यांचे प्रश्न शासन दरबारी मांडुन ते सोडविण्यासाठी सदैव कटिबध्द राहण्याच्या सूचना दाखले यांनी देऊन पुढील राजकीय व सामाजिक कार्यासाठी पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष शिवाजीराव खडसे,व उपनेत्या उषामाई कांबळे यांनी शुभेच्छा दिल्या.

🟡🟡🟡🟡🟡🟡🟡🟡

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button