E-PaperTop News

शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या चिंचवड विधानसभा अध्यक्षपदी सचिन पांडुरंग देडे यांची नियुक्ती जाहीर💐✌️

शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या चिंचवड विधानसभा अध्यक्षपदी सचिन पांडुरंग देडे यांची नियुक्ती जाहीर💐✌️

पिंपरी : 03/06/25  -प्रतिनीधी (माझा इंडिया न्यूज) शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेचे पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष शिवाजीराव खडसे यांच्या नेतृत्वाखाली व युवक आघाडी पुणे जिल्हा अध्यक्ष अश्विन खुडे यांच्या सुचनेने श्री सचिन पांडुरंग देडे यांची चिंचवड विधानसभा अध्यक्षपदी नियुक्ती संस्थापक अध्यक्ष लोकसेवक युवराज दाखले यांनी जाहीर केली.

नवनियुक्त चिंचवड विधानसभा अध्यक्ष सचिन देडे यांनी सर्वसामान्य नागरिक, व्यापारी वर्ग,माता भगिनी यांचे प्रश्न शासन दरबारी मांडुन ते सोडविण्यासाठी सदैव कटिबध्द राहण्याच्या सूचना दाखले यांनी देऊन पुढील राजकीय व सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा शिवशाही व्यापारी संघ उपनेत्या उषामाई कांबळे, प्रदेश उपाध्यक्ष मंगेश डाखोरे, प्रदेश सचिव सुरज आण्णा कांबळे यांनी शुभेच्छा दिल्या.
🟡🟡🟡🟡🟡🟡🟡

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button