
सकल मातंग समाज सोलापूर जिल्हा समन्वयकपदी राजेंद्र गायकवाड यांची नियुक्ती जाहीर
मुंबई : 18/05/25 , -प्रतिनीधी (माझा इंडिया न्यूज) मातंग समाजाच्या शैक्षणिक व आर्थिक प्रगतीसाठी २०मे २०२५रोजी महाआंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने शासन दरबारी प्रश्न मांडुन ते सोडविण्यासाठी सदैव कटिबद्ध राहण्यासाठी श्री राजेंद्र गायकवाड यांची सोलापूर जिल्हा समन्वयकपदी निवड जाहीर करण्यात आली.
दरम्यान नवनियुक्त सोलापूर जिल्हा समन्वयक राजेंद्र गायकवाड यांनी बार्शी तालुक्यातील शेकडो समाज बांधव आंदोलनस्थळी घेऊन येण्याचा संकल्प करण्यात आला.असे प्रदेश समन्वयक लोकसेवक श्री युवराज दाखले यांनी कळविले आहे.