
सकल मातंग समाज मावळ तालुका दौरा यशस्वी पार शेकडो समाज बांधव उपस्थित राहणार:- युवराज दाखले
Video Player
00:00
00:00
मावळ:- 18/05/25 ,प्रतिनिधी (माझा इंडिया न्यूज) , सकल मातंग समाज आयोजित अनुसुचित जाती उपवर्गीकरण जन आक्रोश महाआदोलना मावळ तालुक्यातील शेकडो समाज बांधव उपस्थित राहणार अशी माहिती सकल मातंग समाज प्रदेश समन्वयक युवराज दाखले यांनी दिली यावेळी मावळ तालुक्यातील इंदुरी तळेगाव माळवाडी व इतर भागातील दौरा करून सर्वांना माहितीपत्रक वॉच करण्यात आले यावेळी शिवशाही व्यापारी संघ संस्थापक अध्यक्ष तथा सकल मातंग समाज प्रदेश समन्वयक युवराज दाखले शिवशाही व्यापारी संघ मावळ तालुका लोकसभा मतदारसंघ अध्यक्ष कृष्ण दादा साबळे, ज्येष्ठ नेते तुकाराम मामा खुडे, सतीश राजगुरू ,संतोष शेंडगे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते