
शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या पिंपरी चिंचवड शहर सचिवपदी संजय ज्ञानोबा कसबे यांची नियुक्ती जाहीर💐✌️
मुंबई:- 06/05/25 ,प्रतिनिधी (माझा इंडिया न्यूज) शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेचे पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष शिवाजीराव खडसे यांच्या नेतृत्वाखाली व पिंपरी चिंचवड शहर युवक आघाडी उपाध्यक्ष विक्रम गायकवाड यांच्या सुचनेने तसेच प्रदेश सचिवपदी सुरज (आण्णा) कांबळे यांच्या सोबतीला संस्थापक/अध्यक्ष लोकसेवक युवराज दाखले यांनी मुंबई मध्यवर्ती कार्यालयातून जाहीर केली.
नवनियुक्त पिंपरी चिंचवड शहर सचिव संजय कसबे यांनी सर्वसामान्य नागरिक, व्यापारी वर्ग, दिव्यांग बांधव, तृतीयपंथी भगिनींनचे प्रश्न शासन दरबारी मांडून ते सोडविण्यासाठी सदैव कटिबद्ध राहण्याच्या सूचना दाखले यांनी देऊन पुढील राजकीय व सामाजिक कार्यासाठी *शिवशाही व्यापारी संघ पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष शिवाजीराव खडसे यांनी शुभेच्छा दिल्या.*
♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️