E-PaperTop News

शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या लोणावळा शहर उपाध्यक्षपदी सागर ज्ञानदेव धांडे यांची नियुक्ती जाहीर💐

शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या लोणावळा शहर उपाध्यक्षपदी सागर ज्ञानदेव धांडे यांची नियुक्ती जाहीर💐

लोनावळा:-  31/05/25 , प्रतिनिधी, (माझा इंडिया न्यूज) शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेचे मावळ लोकसभा अध्यक्ष कृष्णा दादा साबळे यांच्या यांच्या सुचनेने व पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष शिवाजीराव खडसे यांच्या अनुमोदनाने सागर ज्ञानदेव धांडे यांची लोनावळा शहर उपाध्यक्षपदी संस्थापक अध्यक्ष लोकसेवक युवराज दाखले यांनी नियुक्ती जाहीर केली.

नवनियुक्त लोणावळा शहर उपाध्यक्ष सागर धांडे यांनी सर्वसामान्य नागरिक, व्यापारी वर्ग, महिला भगिनी, युवक वर्ग यांचे प्रश्न शासन दरबारी मांडून ते सोडविण्यासाठी सदैव कटिबद्ध राहावे अशा सूचना दाखले यांनी देऊन पुढील राजकीय व सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button