
शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या खेड-आळंदी विधानसभा अध्यक्षापदी *श्रीमती अश्विनी सुभाष गायकवाड* यांची नियुक्ती जाहीर.
मुंबई- २० एप्रिल २०२५ ,प्रतिनीधी, (माझा इंडिया न्यूज) शिवशाही व्यापारी संघ प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत दादा लोंढे यांच्या नेतृत्वाखाली कार्यालय मुख्य सचिव कल्पना मोरे व उपनेत्या उषाताई कांबळे यांच्या सुचनेनुसार श्रीमती अश्विनी सुभाष गायकवाड यांची खेड -आळंदी विधानसभा अध्यक्षापदी नियुक्ती संस्थापक अध्यक्ष लोकसेवक युवराज दाखले यांनी जाहीर केली.
नवनियुक्त खेड-आळंदी विधानसभा अध्यक्षा श्रीमती अश्विनी गायकवाड यांनी सर्व सामान्य नागरिक,माता भगिनी , तृतीयपंथी भगिनी व दिव्यांग बांधव यांचे प्रश्न शासन दरबारी मांडुन ते सोडविण्यासाठी सदैव कटिबध्द राहण्याच्या सुचना दाखले यांनी देऊन पुढील राजकीय व सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
*शुभेच्छा देण्यासाठी संपर्क -:8530269778