पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत असलेल्या बी आर टी एस विभागाचे लाखों रुपयांचे लोखंडी बर्याकिटसची चोरी करणाऱ्या मेट्रो प्रकल्पाचे काम करणाऱ्या अनंदस्काय कंपनीवर चोरींचा गुन्हा दाखल करणार का?

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत असलेल्या बी आर टी एस विभागाचे लाखों रुपयांचे लोखंडी बॅरिकेट चोरी करणाऱ्या मेट्रो प्रकल्पाचे काम करणाऱ्या अनंदस्काय कंपनीवर चोरींचा गुन्हा दाखल करावा – लोकसेवक युवराज दाखले
पिंपरी चिंचवड 21महामेट्रो प्रशासनाच्या माध्यमातून आनंद स्काय नावाच्या कंपनीला निगडी ते पिंपरी मेट्रो मार्ग करण्याचे काम थर्ड पार्टी ठेका देण्यात आलेला आहे.
वास्तविक पहाता वरील मार्गांवर बी आर टी एस प्रशासनाने लाखों रुपये खर्च करून बी आर टी एस मार्ग तयार करण्यात आला आहे. या मार्गावर वापरण्यात आलेलं लोखंड पिंपरी चिंचवड महानगरपालिका भांडार प्रशासनाकडे जमाकरणे गरजेचे आहे परंतु वरील ठेकेदाराने स्वताच्या ताब्यात लोखंड भंगार जमा ठेवल्याने लाखों रुपयांचे नुकसान होणार आहे.
तरी आनंद स्काय कंपनीवर चोरींचा गुन्हा दाखल करून महानगरपालिका प्रशासनाचे होणारे लाखांचे नुकसान थांबवावे ही नंम्र विनंती.
आपला नंम्र
श्री युवराज भगवान दाखले.
संस्थापक अध्यक्ष
शिवशाही व्यापारी संघ महाराष्ट्र राज्य, भारत.
संपर्क:-9922373959