
- गेवराई ते शहागड वाहतुक दरम्यान चालक व वाहक यांच्याकडून प्रवाशांशी गैरवर्तन करणाऱ्यांनवर कार्यवाही करा – उषाताई कांबळे उपनेत्या शिवशाही व्यापारी संघ
गेवराई – प्रतिनिधी , मंगळवार दिनांक 22-4-2025 रोजी रात्री १९:१७ रोजी शिवशाही व्यापारी संघ उपनेत्या उषाताई कांबळे ह्या एस टीने गेवराई ते शहागड प्रवास करित होत्या प्रवासी दरम्यान तिकीट काढत असताना एक रूपया सुट्टा पर्समध्ये शोधत असताना अतिशय अपमानास्पद वागणूक चालक व वाहक यांनी दिली आहे.
या संदर्भात तात्काळ चौकशीचे आदेश देऊन कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या वतीने उपनेत्या उषाताई कांबळे यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे इमेल द्वारे मागणी केली आहे.