
पथ विक्रेता कायदा 2014अंमलबजावणी परिषद 2025 मध्ये शिवशाही व्यापारी संघ मावळ लोकसभा अध्यक्ष कृष्णा साबळे यांचा पुणे येथे सन्मान💐💐
पुणे – प्रतिनिधी, शिवशाही व्यापारी संघ संस्थापक अध्यक्ष लोकसेवक युवराज दाखले व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा लोंढे यांच्या नेतृत्वाखाली मावळ लोकसभा मतदारसंघांमध्ये वर्ग व्यापारी वर्ग व माता-भगिनी चे प्रश्न शासन दरबारी मांडून ते सोडविणारे मावळ लोकसभा अध्यक्ष कृष्णा साबळे यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी जेष्ठ नेते नानासाहेब कांबळे,शिवशाही व्यापारी संघ पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष शिवाजीराव खडसे, महासचिव सुरज आण्णा कांबळे, पुणे जिल्हा अध्यक्ष गणेश कलवले, आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.