E-PaperTop Newsटॉप न्यूज़

डि.वाय. पाटील हाॅस्पिटल, वल्लभ नगर पिंपरी येथे रूग्ण व रुग्णांच्या नातेवाइकांची शिकाऊ डॉक्टर कडून दिशाभूल व चुकीचे उपचार

डि.वाय. पाटील हाॅस्पिटल, वल्लभ नगर पिंपरी येथे रूग्ण व रुग्णांच्या नातेवाइकांची शिकाऊ डॉक्टर कडून दिशाभूल व चुकीचे उपचार

पिंपरी : १९ मार्च , प्रतिनिधी (माझा इंडिया न्यूज) डि.वाय. पाटील हाॅस्पिटल मध्ये नव शिकाऊ डॉक्टर कडून रुग्णांना चुकीचे उपचार व दिशाभूल व रुग्णांची आर्थिक पिळवणूक केली जाते.
शिकाऊ डॉक्टर मोठ्या मोठ्या प्रमाणात डोनेशन देऊन प्रवेश घेतात पण अभ्यास व ज्ञानाच्या बाबतीत मात्र बोंबाबोंब, रुग्णांना चुकीचे उपचार करण्यात भाग पाडतात व त्यांच्या नातेवाईकांना चुकीची माहिती देऊन फसवणूक केली जाते. नसलेला आजार रुग्णांना सांगितला जातो व त्यांची आर्थिक व भावनिक फसवणूक केली जाते….. आरोग्य मंत्र्यांना नम्र विनंती कि आपण स्वतः ह्यामध्ये लक्ष घालून ते विद्यार्थी खरंच रुग्णांना उपचार करू शकतात एवढे सक्षम आहेत का ? व जर नसेल तर त्यांच्या वर कोणी वरिष्ठ डॉक्टर लक्ष ठेवतात का हे तपासले पाहिजे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button