स्त्री रक्षणासाठी मैदानात उतरले लहुजीचा छावा वीर बजरंगी महेश गायकवाड…..क्रांतिवीर विचार मंच (महाराष्ट्र राज्य)

स्त्री रक्षणासाठी मैदानात उतरले लहुजीचा छावा वीर बजरंगी महेश गायकवाड…..क्रांतिवीर विचार मंच (महाराष्ट्र राज्य)
पिंपरी चिंचवड :प्रतिनिधी (माझा इंडिया न्यूज) 02/02/25
मांतंगाचा छावा वीर बजरंगी श्री. महेश अनिल गायकवाड यांच्या प्रयत्नामुळे एका मुलीचा जीव वाचला आहे. लव जिहाद सारख्या घाणेरड्या प्रकारामध्ये महेशची अनमोल कारकीर्द आज पिंपरी चिंचवड करांना दिसलेली आहे. महेश सारख्या जिगरबाज व्यक्तिमत्त्वाला क्रांतिवीर विचार मंचाच्या वतीने पिंपरी चिंचवड साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे स्मारका जवळ महेश अनिल गायकवाड यांना सन्मानित करण्यात आला आहे. त्याचबरोबर त्यांना त्यांच्या धाडसी प्रयत्नामुळे लहुजी वस्ताद यांची प्रतिमा देण्यात आली. उपस्थित मान्यवर श्री.अविनाश शिंदे, श्री. बाबासाहेब पाटोळे, श्री.शंकर खवळे, श्री.धीरज सकट, श्री.लहू अडसूळ, श्री.आनंद कांबळे, श्री. माणिक पोळ, श्री.सागर कापसे, श्री.रतन जाधव, श्री.सागर कोठे, श्री.महेश गायकवाड,श्री.पियुष राजेश येवतकर, श्री.तुकाराम शिरसागर, श्री.धीरज क्षीरसागर, श्री.संदीप जाधव इत्यादींची उपस्थिती होती.