
सर्वसामान्य जनतेचा आवाज विधिमंडळात घुमणार – आमदार अमितजी गोरखे…(विधानपरिषद महाराष्ट्र राज्य)
पिंपरी चिंचवड ,08/02/25 , प्रतिनिधी,(माझा इंडिया न्यूज) मातंग समाजाचा बुलंद आवाज आमदार अमित गोरखे यांचा सत्कार क्रांतिवीर विचार मंचाच्या व मोशी येथील मित्र मंडळाच्या वतीने पिंपरी चिंचवड चे आमदार अमितजी गोरखे यांचा जाहीर सत्कार करून मातंग समाजाला नेतृत्व मिळाले यांचा अभिमान मा आमदार अमित गोरखे यांच्या माद्यमातून मातंग समाजाला मिळाला असे मत सर्व महाराष्ट्र राज्यातून अमित गोरखे यांना समाजाच्या वतीने यांना क्रांतिवीर विचार मंच्याच्या वतीने साहेबाना बोलत असताना विचार मांडले,
तसेच येत्या 3 मार्च 2025 ला महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होणाऱ्या अधिवेशनात मांडावे अशी विनंती समजच्या वतीने करण्यात आली
1) मातंग समाजा च्या अ, ब, क ,ड वर्गिकरणाचा विषय घेऊन मातंग समाजाचा विषय मार्गी लावावा
2)क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे स्मारक पिंपरी चिंचवड स्मारकला मागची जागा मिळावी
3)निगडी भक्ती शक्ती मधील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक मेट्रो ब्रिजच्या वर स्मारक तयार करण्यात यावा
अश्या विविध मागण्या करून मातंग समजाला विश्वासात घेऊन पुढील येणाऱ्या महानगर पालिकेच्या निवडणुकीमध्ये मातंग समाजाला जागा द्याव्या ही मागणी अमित गोरखे यांना क्रांतिवीर विचार मंच्याच्या वतीने मा अमित गोरखे यांचा सन्मान केला या वेळेस उपस्थित मा.अविनाश शिंदे, मा बाबासाहेब पाटोळे, मा माणिक पौळ, मा धीरज सकट,मा लहू अडसूळ, मा सागर कापसे, मा ईश्वर एडके, मा दत्ता बसवंत, मा सौ अश्विनी टेमकर, मा नाना कांबळे व इतर मोशी गावातील तुपे वस्तीमाधी सर्व मातंग समाजाचे युवा कार्यकर्ते उपस्थित होते.