
श्री.विशाल संतोष पवळ मुंबई पोलीस निवड 💐!! पिंपरी चिंचवड मध्ये मोठ्या थाटामाटात क्रांतिवीर विचार मंचाच्या माध्यमातून जल्लोष साजरा…..क्रांतिवीर विचार मंच ( महाराष्ट्र राज्य ) 💐💐
पिंपरी चिंचवड, 09/02/25, प्रतिनिधी, (माझा इंडिया न्यूज)श्री.विशाल संतोष पवळ यांची मुंबई पोलीस पदी निवड झाल्याबद्दल त्यांचे क्रांतिवीर विचार मंचाच्या वतीने लोकशाहीर साहित्यरत्न डॉ अण्णाभाऊ साठे स्मारक भक्ती शक्ती चौक निगडी येथे शिल्पकार आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांची प्रतिमा देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला
उपस्थित क्रांतिवीर विचार मंचाचे मान्यवर श्री.अविनाश शिंदे,श्री.बाबासाहेब पाटोळे,श्री.शंकर खवळे,श्री.माणिकराव पोळ,श्री. लहू अडसूळ,श्री.नानासाहेब कांबळे,श्री.आनंद कांबळे, श्री.सागर कापसे,श्री.संतोष आवळे,श्री.बंटी तलवारे,श्री.वैभव ठाकूर,आदी मान्यवर उपस्थित होते.