E-PaperTop NewsUncategorized
शिवशाही व्यापारी संघ सोमाटणे शिरगाव अध्यक्षपदी लवलीन अक्रम शेख यांची नियुक्ती 💐💐

शिवशाही व्यापारी संघ सोमाटणे शिरगाव अध्यक्षपदी लवलीन अक्रम शेख यांची नियुक्ती 💐💐
मावळ – 08/2/25 , प्रतिनिधी, (माझा इंडिया न्यूज) शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या मावळ लोकसभा मतदारसंघ अंतर्गत शिरगाव- सोमाटणे अध्यक्षापदी लवलीन अक्रम शेख यांची नियुक्ती संस्थापक अध्यक्ष लोकसेवक युवराज दाखले यांनी जाहीर केली.
नवनियुक्त सोमाटणे शिरगाव अध्यक्षा लावलीन शेख यांनी सर्वसामान्य जनता, व्यापारी वर्ग,माता भगिनीचे प्रश्न शासन दरबारी मांडून ते सोडविण्यासाठी सदैव कटिबद्ध राहण्याच्या सूचना दाखले यांनी देऊन पुढील राजकीय व सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या