E-PaperTop News

सेवानिवृत्त नागरीकास जिवे मारण्याची धमकी देणार्यावर तात्काळ कायदेशीर कार्यवाही करा.- सेवानिवृत्त शरद काटे.

सेवानिवृत्त नागरीकास जिवे मारण्याची धमकी देणार्यावर तात्काळ कायदेशीर कार्यवाही करा.- सेवानिवृत्त शरद काटे.

पिंपरी- १७ फेब्रुवारी 2025 , प्रतिनिधी, सेवानिवृत्त कर्मचारी शरद काटे यांच्या कुटुंबाला काल रात्री समाजकंटकाने जीवे मारण्याची धमकी दिल्याने एकच खळबळ उडाली आहे. साई वैष्णवी पार्क तापकीर नगर या ठिकाणी सेवानिवृत्त कर्मचारी शरद काटे हे वास्तव्यास आहे त्या ठिकाणी समाजकंट सुधीर वसंत वायदंडे, निलेश खिल्लारे, व अक्षय खिलारे यांनी काही कारण नसताना पूर्वीच्या भांडणाचा राग मनात ठेवून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी काळेवाडी पोलीस स्टेशन या ठिकाणी तक्रार दाखल केली आहे.

तक्रारदार सेवानिवृत्त शरद काटे व त्यांचे कुटुंब यांनी संबंधित समाजकंटक आरोपी वरती तात्काळ कायद्याचे कार्य करण्याची मागणी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button