E-PaperTop Newsआर्थिक घडामोडीउद्योग विश्वमहाराष्ट्र ग्रामीण
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाचे आर्थिक बजेट १०००कोटी सामाविष्ट आगामी अर्थसंकल्पात करा – युवराज दाखले पुणे

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाचे आर्थिक बजेट १०००कोटी सामाविष्ट आगामी अर्थसंकल्पात करा – युवराज दाखले
पुणे :-प्रतिनीधी , (माझा इंडिया न्यूज) 02/02/25
शिवशाही व्यापारी संघ व सकल मातंग समाजाच्या वतीने मुख्यमंत्री देवेन्द्रजी फडणवीस यांच्याकडे इमेलद्वारे करण्यात आली
आहे की, मातंग समाजाच्या शैक्षणिक व आर्थिक विकासासाठी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाची निर्मिती करण्यात आली आहे.
परंतु गेल्या दहा वर्षांमध्ये वरील महामंडळाला आर्थिक निधी देण्यात आलेला नाही तरी आगामी अर्थसंकल्पात १०००कोटींची तरतुद करण्यात यावी अशी मागणी शिवशाही व्यापारी संघ संस्थापक अध्यक्ष तथा सकल मातंग समाज समन्वयक लोकसेवक युवराज दाखले यांनी केली आहे.