E-PaperTop News

शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या युवक आघाडी पिंपरी चिंचवड शहर अध्यक्षपदी ऋषिकेश संजय वाघमारे यांचे नियुक्ती जाहीर.

शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या युवक आघाडी पिंपरी चिंचवड शहर अध्यक्षपदी ऋषिकेश संजय वाघमारे यांचे नियुक्ती जाहीर.

पिंपरी: -प्रतिनिधी,( माझा इंडिया न्यूज) 18/01/25 शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेचे पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष शिवाजीराव खडसे, पुणे जिल्हा अध्यक्ष गणेश कलवले व महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष मंगेश डाखोरे तसेच महाराष्ट्र प्रदेश वरिष्ठ उपाध्यक्ष आण्णासाहेब कसबे यांच्या नेतृत्वाखाली शिवशाही व्यापारी संघ युवक आघाडी पिंपरी चिंचवड शहर अध्यक्षपदी ऋषिकेश संजय वाघमारे यांची नियुक्ती संस्थापक/ अध्यक्ष लोकसेवक युवराज दाखले यांनी जाहीर केली.

नवनियुक्त शिवशाही व्यापारी संघ युवक आघाडी पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष ऋषिकेश वाघमारे यांनी सर्वसामान्य जनता, माता भगिनी, व्यापारी वर्ग ,युवक यांचे प्रश्न शासन दरबारी मांडून ते सोडविण्यासाठी सदैव कटिबद्ध राहण्याची विनंती व सूचना दाखले यांनी करून पुढील राजकीय व सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button