E-PaperTop News

शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या पुणे जिल्हा उपाध्यक्षपदी सोमा उर्फ प्रशांत सुंदर शेट्टी यांची नियुक्ती जाहीर 💐

शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या पुणे जिल्हा उपाध्यक्षपदी सोमा उर्फ प्रशांत सुंदर शेट्टी यांची नियुक्ती जाहीर 💐

मुंबई : 04/01/25  :-प्रतिनिधी, (माझा इंडिया न्यूज) शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष धनंजय ढावरे यांच्या नेतृत्वाखाली पुणे जिल्हा अध्यक्ष गणेश कलवले यांच्या सुचनेने व प्रदेश उपाध्यक्ष मंगेश डाखोरे यांच्या अनुमोदनाने सोमा उर्फ प्रशांत सुंदर शेट्टी यांची शिवशाही व्यापारी संघ पुणे जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती संस्थापक /अध्यक्ष लोकसेवक युवराज दाखले यांनी मुंबई मध्यवर्ती कार्यालयातून नियुक्ती जाहीर केले.

नवनियुक्त पुणे जिल्हा उपाध्यक्ष सोमा उर्फ प्रशांत सुंदर शेट्टी यांनी सर्वसामान्य नागरिक, व्यापारी वर्ग, माता भगिनी, दिव्यांग बांधव यांचे प्रश्न शासन दरबारी मांडून ते सोडवण्यासाठी सदैव कटिबद्ध राहण्याच्या सूचना व विनंती दाखले यांनी करून पुढील राजकीय व सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button