रस्त्यावरील गाड्यांचे फोटो काढून पोलिसांना पाठवून पैसे गोळा करणाऱ्या समाजकंटका वरती तात्काळ कायदेशीर कारवाई करा
पिंपरी -25/01/25 प्रतिनिधी, (माझा इंडिया न्यूज) पिंपरी चिंचवड थेरगाव आदित्य बिर्ला हॉस्पिटल कडून येणाऱ्या रोड वरती पार्किंग केले असता संबंधित दोन्ही माणसांनी गाडीचे फोटो काढून पैसे मागितले व पैसे न दिल्यास आर टी ओ कडुन पावती फाडून घेतली जाईल अशी धमकी दिली अशा पद्धतीने पैसे गोळा करणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी शिवशाही व्यापारी संघ संस्थापक अध्यक्ष युवराज दाखले यांनी केली आहे