E-PaperTop News

पिंपरी-चिंचवडकरांचे शक्तिस्थळ.. ! “लोकनेते लक्ष्मण भाऊ जगताप शक्तीस्थळ” भूमिपूजन समारंभ 💐

पिंपरी-चिंचवडकरांचे शक्तिस्थळ.. ! “लोकनेते लक्ष्मण भाऊ जगताप शक्तीस्थळ” भूमिपूजन समारंभ 💐

पिंपरी चिंचवड : प्रतिनिधी (माझा इंडिया न्यूज ) सांगवी 11/01/ 2025 :”प्रेरणा, निष्ठा, सामर्थ्य, सेवाभाव आणि दातृत्वाचे प्रतिक” लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप “शक्तिस्थळ” भूमिपूजन समारंभ झाला. या वास्तुरूपी स्मृती स्थळाच्या माध्यमातून युवकांसाठी अभ्यासिका, प्रदर्शनी करण्यात येणार आहे, येणाऱ्या भावी पिढीसाठी हे शक्तिस्थळ प्रेरक आणि उर्जेचे स्थळ असावे असा संकल्प लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप मित्र परिवाराने केला आहे.

या समारंभासाठी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री.चंद्रकांतदादा पाटील, केंद्रीय राज्यमंत्री- सहकार व नागरी विमान वाहतुक श्री.मुरलीधरजी मोहोळ, मा.मंत्री आ.डॉ.प्रा.तानाजीराव सावंत, मावळ लोकसभा खासदार श्री.श्रीरंगआप्पा बारणे, आमदार श्री. शंकरशेठ जगताप, मा.उपाध्यक्ष-पुणे मनपा शिक्षण मंडळ श्री.विजयआप्पा रेणुसे, पिंपरी विधानसभा आमदार श्री.अण्णा बनसोडे, मावळ विधानसभा आमदार श्री.सुनिल शेळके, भोर विधानसभा आमदार श्री.शंकर मांडेकर, मा.आमदार अश्विनीताई जगताप, विधानपरिषद आमदार श्री.अमित गोरखे, माजी महापौर सौ.माई ढोरे, गोसेवक श्री.विजुशेठ जगताप, भाजपा कार्यकारी शहराध्यक्ष श्री.शत्रुघ्न बापू काटे, राष्ट्रवादी पक्षाचे नेते श्री.विठ्ठल उर्फ नाना काटे, कार्यसिद्धी प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री.गिरिराज सावंत, मा.नगरसेवक श्री.प्रशांत शितोळे, श्री.मोरेश्वर भोंडवे, श्री.बाप्पू भेगडे, पै.हनुमंतभाऊ गावडे, श्री.संदीप जाधव, श्री.उमेश चांदगुडे, ह.भ.प. पंकज महाराज गावडे, श्री.जयदीप खापरे तसेच सर्व मा.नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

#लक्ष्मणभाऊजगताप #शक्तिस्थळ #भूमिपूजन #समारंभ
#laxmanjagtap #ShaktiSthal #foundation #StoneLayingCeremony
BJP Maharashtra
Murlidhar Mohol Chandrakant Patil Chandrashekhar Bawankule Tanaji Sawant – तानाजी सावंत
Shrirang Appa Barne Anna Bansode Mla Pimpri Sunil Shelke Shankar Hiraman Mandekar Amit Gorkhe-अमित गोरखे

BJP Pimpri Chinchwad Pimpri Chinchwad Municipal Corporation

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button