नेहरूनगर न्यायालयाच्या परिसरातील बेकायदेशीर मसजिद् वरील भो़गा तात्काळ बंद करा किंवा आवाज कमी करा – महाराष्ट्र सेवक युवराज दाखले.
पिंपरी -प्रतिनिधी, १७/०१/२५ (माझा इंडिया न्यूज) नेहरूनगर परिसरामध्ये मस्जिद भोंगा तीन टाईम वाजल्याने तेथील नागरिकांना फार मोठ्या प्रमाणामध्ये ध्वनी प्रदूषणाचा त्रास सहन करावा लागत आहे ही अत्यंत गंभीर बाब आहे.
तसेच नेहरूनगर परिसरामध्ये जवळपास 200 मीटरच्या आत मध्ये नेहरूनगर न्यायालय व शाळा असल्याने तेथील विद्यार्थ्यांना खूप त्रास सहन करावा लागत आहे तरी आपण सामाजिक सलोखा राखून तेथील मज्जिद भोंगा तात्काळ बंद किंवा आवाज कमी करण्यात संदर्भामध्ये ठोस पावले उचलावी अन्यथा जनतेच्या हितासाठी आम्हाला तीव्र प्रकारचा आंदोलन करावा लागेल या कामे उद्भवणाऱ्या गोष्टींची जबाबदारी संबंधित प्रशासनाची राहील असा इशारा पिंपरी चिंचवड शहर महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह यांना शिवशाही व्यापारी संघ संस्थापक /अध्यक्ष महाराष्ट्र सेवक युवराज दाखले यांनी दिला आहे.