E-PaperTop News

भारतीय लोककला अभ्यास संशोधन कल्याण केंद्र व सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे परिसंवाद कार्यशाळा, शोधनिबंधवाचन ,सांस्कृतिक विषय महोत्सवाचे उद्घाटन 

भारतीय लोककला अभ्यास संशोधन कल्याण केंद्र व सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे परिसंवाद कार्यशाळा, शोधनिबंधवाचन ,सांस्कृतिक विषय महोत्सवाचे उद्घाटन 

पुणे : प्रतिनिधी ( माझा इंडिया न्यूज ) 20/01/25 कार्यक्रमाचे निमंत्रण 🙏🏻

सस्नेह नमस्कार,

संपादक / वरिष्ठ पत्रकार / टी. व्ही प्रतिनिधी / डिजिटल मिडिया

*महाराष्ट्र शासनाचे सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई आयोजित आणि भारतीय लोककला अभ्यास संशोधन कल्याण केंद्र, सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने व फोकलोर अँड क्लचरल हेरीटेज फाउंडेशन पुणे यांच्या समन्वयातून व्याख्यान, परिसंवाद, कार्यशाळा, शोधनिबंध वाचन, लोकसंस्कृती विषयक या सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन* होणार असून सदरील महोत्सवाला आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.

🧾 *दिनांक – २१ जानेवारी २०२५*

🗓️ *वार- मंगळवार* ‌

🕐 *वेळ : सकाळी. १०.०० वा*

📍 *स्थळ – संत नामदेव सभागृह, पुणे विद्यापीठ, पुणे*

✨ *उद्घाटन शुभहस्ते -महाराष्ट्र राज्याचे माहिती व तंत्रज्ञान, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार*

⭐ *महोत्सवाचे अध्यक्ष – पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी*

🌟 *प्रमुख उपस्थिती – महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे व लोकसाहित्य अभ्यासक डॉ. अरुणा ढेरे आदी मान्यवर…*

🌟 *सन्माननीय उपस्थिती – अजित पवार (मा. उपमुख्यमंत्री, वित्त व नियोज, राज्य उत्पादन शुल्क), चंद्रकांत (दादा) पाटील (मा. मंत्री, उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कार्य), मुरलीधर मोहोळ (मा. केंद्रीय राज्यमंत्री, सहकार आणि नागरी विमान वाहतूक, भारत सरकार), दत्तात्रय भरणे (मा. मंत्री, क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्याक विकास ) आदी मान्यवर…*

🌟 *विशेष उपस्थिती – डॉ. नीलम गोऱ्हे (मा. उपसभापती, विधानपरिषद), खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी आदी….*

*नोट – सकाळी ८ ते रात्री १० वाजेपर्यंत सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल*

📱अधिक माहितीसाठी संपर्क

रामकुमार शेडगे – जनसंपर्क मिडिया सर्व्हिसेस – 9890775696

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button