E-PaperTop News

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट मातंग आघाडी पुणे जिल्हा पद व कार्यकारिणी जाहीर – बाळासाहेब जोगदंड पुणे जिल्हा अध्यक्ष RPI(A) मातंग आघाडी 

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट मातंग आघाडी पुणे जिल्हा पद व कार्यकारिणी जाहीर – श्री.बाळासाहेब जोगदंड पुणे जिल्हा अध्यक्ष RPI(A) मातंग आघाडी 


पिंपरी चिंचवड: प्रतिनिधी, (माझा इंडिया न्यूज) 30/12/24
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय नेते व संस्थापक अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री श्री. रामदासजी आठवले यांच्या नेतृत्वाखाली व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष माननीय श्री अण्णासाहेब वायदंडे यांच्या आदेशाने पुणे जिल्ह्यातील महत्त्वाची पदे रिपब्लिकन पार्टी ऑफ मातंग आघाडी पुणे जिल्हा अध्यक्ष माननीय श्री बाळासाहेब जोगदंड यांच्या अध्यक्षतेखाली पदे वाटप करण्यात आली यावेळी श्री रवी राधाकिसन डाडर यांना पुणे जिल्हा जनरल सेक्रेटरी पदी नियुक्त करण्यात आले, तसेच श्री.दिलीप अवचारे पुणे जिल्हा सचिव पदी नियुक्त, तसेच श्री.परमेश्वर थोरात पुणे जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्त करण्यात आले यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट मातंग आघाडीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे कामकाज अनेक वेगाने संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये व महाराष्ट्रभर पसरावे यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट मातंग आघाडी पुणे जिल्हा अध्यक्ष श्री बाळासाहेब जोगदंड यावेळी पदोन्नती वेळी आपल्या भाषणात मत व्यक्त केले व व नवीन पदाधिकाऱ्यांचे स्वागत करून त्यांना भावी सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button