न्यायालयाच्या आदेशाला पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत असलेल्या निगडी पोलीस स्टेशनची केराची टोपली.- हेमंत राजु चव्हाण (पिडीत फिर्यादी) पिंपरी- प्रतिनीधी, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत असलेल्या निगडी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा रजिस्टर नंबर 390/2024 मधील आरोपी ओम दत्तू चव्हाण व इतर आरोपी यांना अटक करून गुन्ह्याचा योग्य तपास केलेला नाही. सत्र न्यायालय न्यायाधीश यांनी दिनांक 25 -10 -2014 रोजी आरोपी ओम दत्तू चव्हाण यांचा जामीन अर्ज रद्द केलेला असून सदरची प्रत पिडीत हेमंत राजू चव्हाण (मूळ फिर्यादी )यांच्या वकिलामार्फत तपासी अधिकारी यांना दिनांक 26 -10 -2024 रोजी सकाळी सुमारे बारा वाजता देण्यात आलेले आहे. परंतु आजतागायत आरोपींचा मोबाईल नंबर बंद असल्याचे कारण देऊन इतर आरोपींना अटक करण्यात आलेले नाही. ही अत्यंत गंभीर बाब आहे, यामुळे आम्हच्या कुटूबाच्या जिवीतास धोका निर्माण झालेला आहे. मी व माझे कुटुंब राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस यांना ईमेल द्वारे मागणी केलेली आहे की आमच्यावरती अन्याय केलेल्या आरोपींना अटक करून आम्हाला न्याय देण्यात यावं अशी मागणी हेमंत राजु चव्हाण व त्यांच्या पिडीत कुटुंबांनी केली आहे. —————- अधिक माहीतीसाठी – पिडीत हेमंत चव्हाण संपर्क- 8999131365

न्यायालयाच्या आदेशाला पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत असलेल्या निगडी पोलीस स्टेशनची केराची टोपली.- हेमंत राजु चव्हाण (पिडीत फिर्यादी)
पिंपरी- प्रतिनीधी, : (माझा इंडिया न्यूज) 29/12/24 पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत असलेल्या निगडी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा रजिस्टर नंबर 390/2024 मधील आरोपी ओम दत्तू चव्हाण व इतर आरोपी यांना अटक करून गुन्ह्याचा योग्य तपास केलेला नाही.
सत्र न्यायालय न्यायाधीश यांनी दिनांक 25 -10 -2014 रोजी आरोपी ओम दत्तू चव्हाण यांचा जामीन अर्ज रद्द केलेला असून सदरची प्रत पिडीत हेमंत राजू चव्हाण (मूळ फिर्यादी )यांच्या वकिलामार्फत तपासी अधिकारी यांना दिनांक 26 -10 -2024 रोजी सकाळी सुमारे बारा वाजता देण्यात आलेले आहे.
परंतु आजतागायत आरोपींचा मोबाईल नंबर बंद असल्याचे कारण देऊन इतर आरोपींना अटक करण्यात आलेले नाही. ही अत्यंत गंभीर बाब आहे, यामुळे आमच्या जिवीतास धोका निर्माण झालेला आहे.
मी व माझे कुटुंब राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस यांना ईमेल द्वारे मागणी केलेली आहे की आमच्यावरती अन्याय केलेल्या आरोपींना अटक करून आम्हाला न्याय देण्यात यावं अशी मागणी हेमंत राजु चव्हाण व त्यांच्या पिडीत कुटुंबांनी केली आहे.
—————-
अधिक माहीतीसाठी – पिडीत हेमंत चव्हाण संपर्क- 8999131365