जाहीर निषेध!! जाहीर निषेध!! देशाचे गृहमंत्री श्री अमित शहा अपशब्द प्रकरण..😱
पिंपरी चिंचवड /प्रतिनिधी \ माझा इंडिया न्यूज /29 12 2014 /
जाहीर निषेध!! जाहीर निषेध!! देशाचे गृहमंत्री श्री अमित शहा अपशब्द प्रकरण..😱
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर युथ फोरम व सुभेदार रामजी आंबेडकर वाचनालय साई चौक
सर्व बहुजन समाजाच्या वतीने नवी सांगवी,सांगवी, पिंपळे गुरव या भागातील नागरिकांनी आपल्या देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी भारतरत्न..! डॉक्टर.. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल अपशब्द वापरल्यामुळे अमित शहा यांच्या विरोधात विविध पक्ष आणि संघटनांनी नवी सांगवी ,’साई चौक’ येथे आंदोलन करून निषेध करण्यात आला तसेच भारतीय संविधानाच्या प्रतिमेची विटंबना करून व शहीद स्वर्गीय सोमनाथ सूर्यवंशी यांची संशयास्पद झालेली हत्या याचाही या ठिकाणी निषेध करण्यात आला व माजी पंतप्रधान मनमोहन यांना श्रद्धांजली वाहण्यात आली याप्रसंगी वृक्षमित्र श्री अरुण पवार श्री मोहन बारटक्के शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवदूत(सामाजिक कार्यकर्ते), अँड .वसंतराव जाधव सर यांनी आपल्या भाषणातून निषेध व्यक्त केला याप्रसंगी संतराम निकाळजे , श्री चंद्रकांत कांबळे, श्री दत्तात्रेय अबनावे, श्री दिलीप सोनार हे उपस्थित होते या निषेध कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य दिलीप शेलार व श्री सुरेंद्र जाधव यांनी घेतले सूत्रसंचालन श्री मगन सावंत यांनी केले तर उपस्थित आमचे आभार श्री बाळासाहेब पिल्लेवार यांनी मानले