इंडिया न्यूज) पिंपरी चिंचवड करांनो..! सावधान 😱 🤔 दूकानदार एक्सपायरी डेट संपलेले वस्तू विकतात 😱
पिंपरी चिंचवड करांनो..! सावधान 😱 🤔 दूकानदार एक्सपायरी डेट संपलेले वस्तू विकतात 😱

PIMPRI CHINCHWAD 28/12/24. प्रतिनिधी (माझा इंडिया न्यूज)
पिंपरी चिंचवड करांनो..! सावधान 😱 🤔 दूकानदार एक्सपायरी डेट संपलेले वस्तू विकतात 😱
पिंपरी: गर्ग ड्रायफूट अँड किराणा GST NO 27ACJPA78521Z7 दुकानदार एक्सपायरी expiry date संपून ही ग्राहकाला अंधारात ठेवून त्यांच्या आरोग्याशी व मानवी जीवन जाणून बुजून धोक्यात आणत आहेत.तसेच दोन पैशासाठी वैधता संपलेला माल विकत आहेत. आंधळा कारभार उचकटून लावण्यासाठी,फूड डिपार्टमेंट आणि पोलीस प्रशासनाने सखोल चौकशी करून तात्काळ त्या दुकानदार मालकावर कठोर कारवाई करावी अन्यथा लोकशाही वरचा पूर्ण पणे विश्वास उडाला जाईल.जाणून बुजून मानवी जीवन धोक्यात यावा यासाठी expire date संपलेल्या मालाची विक्री चालू आहे.या मध्ये ग्राहकाची खूप मोठ्या प्रमाणात फसवणूक व्यापारी लोक करत आहेत.त्यांच्या अश्या चुकीमुळे एखाद्याच्या जीवाला सुद्धा धोखा उद्भवण्याची दाट शक्यता आसते. अशा नराधम व्यापाऱ्यांना प्रशासनाची भीती राहिली नाही.अशा नराधमांचा फूड लायसन्स रद्द केलं पाहिजे.वेळीच अश्या मानवी जीवनाच्या मुळावर उठलेल्या व्यापारी ठेकेदारांना विलंब न लावता त्यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे.अशी सूचना क्रांतिवीर विचार मंचाचे पदाधिकारी यांनी पोलीस प्रशासन व सह आयुक्त, पुणे विभाग अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडे केलेली आहे. त्याचबरोबर नागरिकांनी सुद्धा सतत राहिले पाहिजे. कुठलाही प्रॉडक्ट असू द्या त्याची एक्सपायरी डेट तपासून बघा आणि मगच खरेदी करा.आणि त्याचबरोबर एक सुज्ञान नागरिक म्हणून कुठेही चुकीचं आढळलेलं असेल तर लगेच, क्रांतीविर विचार मंचाच्या पदाधिकाऱ्यांना भेट द्या. क्रांतिवीर विचार मंचातील पदाधिकाऱ्यांचा संपूर्ण पिंपरी चिंचवड मध्ये विस्तार आहे. त्यासाठी कोणतेही मनामध्ये संकोच व भय न बाळगता….. बांधवांनो पुढे या!
आम्ही तुमच्या सोबत आहोत…
उपस्थित पदाधिकारी श्री.अविनाश शिंदे,श्री.राजु आवळे,बाबासाहेब पाटोळे,श्री.शंकर खवळे,श्री.लहू अडसूळ,श्री.सागर कापसे,श्री.बाळू कुचेकर,श्रीमती.ज्योतीताई शिंदे, श्री.आनंद कांबळे,श्री.गणेश तुपे व तसेच विशेषत पत्रकार उपस्थित होते.
क्रांतिवीर विचार मंचा मधील पदाधिकाऱ्यांची नावे व मोबाईल नंबर..
१) अविनाश शिंदे = 8446500990
२) बाबासाहेब पाटोळे=8080953227
३) राजू आवळे =8788917425
४) नाथा शिंदे =9822135370
५) शंकर खवळे = 9552202648
६) धीरज सकट = 87965 77975
७) लहू अडसूळ = 9307775803
८) सागर कापसे = 98604 53847
९) गणेश तुपे = 7020781525
१०) आनंद कांबळे = 7218152118
संपूर्ण विडिओ पहा 👇