Uncategorizedआर्थिक घडामोडीउद्योग विश्वखेळनोकरी विशेषमनोरंजन
_क्रांतीसुर्य लहुजी वस्ताद साळवे_* _जयंती मोहोत्सव_

. *_क्रांतीसुर्य लहुजी वस्ताद साळवे_*
_जयंती मोहोत्सव_ पिंपरी चिंचवड (माझा इंडिया न्यूज)
*_श्री. बाबासाहेब तात्याराम पाटोळे_*
_लहुजी वस्ताद साळवे विचार प्रबोधन पर्व पिंपरी_
_चिंचवड शहर 2024 ते 2025 अध्यक्षपदी_
_निवड झाल्याबद्दल त्यांना पुढील वाटचालीस श्री.बाप्पु घोलप उद्योजक व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीचे माजी अध्यक्ष श्री.संजय ससाणे व तसेंच सर्व समाज बांधव यांनी निगडी ओटा स्कीम येथे आमंत्रित करून त्यांचा सन्मान करण्यात आला व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या._ 💐💐💐