09/09/24 (माझा इंडिया न्यूज): पिंपरी चिंचवड माता रमाई स्मारक पंधरा दिवसात निर्णय घेणार आयुक्त -शेखर सिंह
PCMC :Monday/ 09/09/24 (माझा इंडिया न्यूज): पिंपरी चिंचवड माता रमाई स्मारक पंधरा दिवसात निर्णय घेणार आयुक्त -शेखर सिंह
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक पिंपरी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या पाठीमागील मोकळ्या जागेवर माता रमाई भिमराव आंबेडकर यांचे स्मारक व्हावे या मागणीसाठी पिंपरी ते माता रमाई स्मारकलीच्या वतीने गेल्या आठ दिवसापासून धरणे आंदोलन चालू होते सदर आंदोलन धुराजी शिंदे व माता रमाई स्मारक समितीचे सर्व सदस्य यांच्यावतीने ही आंदोलन सुरू होते या बेमुदत धरणे आंदोलनास संभाजी ब्रिगेड व भिम शक्ती या सामाजिक संघटनेने सुद्धा पाठिंबा दिलेला आहे आज या आंदोलनाची दखल घेत पिंपरी चिंचवड आयुक्त शेखर सिंह यांनी आंदोलन स्थळावरून आपली मागणी घेऊन शिस्ट मंडळ ब्रिटिश बोलावून घेतले यावेळी आयुक्त शेखर सिंह यांनी शिष्टमंडळाच्या 15 दिवसात शंभर टक्के निर्णय घेऊन व माता रमाई यांच्या स्मारकाचे काम मार्गी लावू अशा आशयाची आश्वासन दिले यावेळी आयुक्तांना भेटलेल्या विशिष्ट मंडळात माता रमेश स्मारक समितीचे धुराजी शिंदे, अरुण मैराळे ,दीपक वारभुवन, बीबी शिंदे ,विकास चव्हाण, शिवाजी झोडगे, सुरज गायकवाड तसेच वैभव जाधव राजेंद्र सर्व माता रमाई स्मारक समितीचे सदस्य उपस्थित होते