Uncategorizedमनोरंजन

PIMPRI CHINCHWAD- Date: 09/09/24 (माझा इंडिया न्यूज) पिंपरी चिंचवड महानगरपालिका कर्मचारी संघ सार्वजनिक गणेशोत्सव

PIMPRI CHINCHWAD- Date: 09/09/24 (माझा इंडिया न्यूज) पिंपरी चिंचवड महानगरपालिका कर्मचारी संघ सार्वजनिक गणेशोत्सव

पिंपरी चिंचवड महानगरपालिका कर्मचारी संघातर्फे आयोजित सार्वजनिक गणेशोत्सव कार्यक्रमात विद्यमान आमदार श्री. अमित गोरखे व विद्यमान आमदार सौ. उमाताई खापरे यांच्या हस्ते गणपती बाप्पाची आरती करण्यात आली तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिका कर्मचारी संघातर्फे आमदार अमित गोरखे व आमदार उमाताई खापरे व साहित्यरत्न लोकशाहीर डॉ .अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समिती अध्यक्ष श्री. नितीनजी घोलप यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला

यावेळी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे जनसंपर्क अधिकारी श्री प्रफुल्ल पुराणिक यांनी आमदार अमित गोरखे यांना मंत्री पदासाठी शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे सर्व कर्मचारी व मान्यवर उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button